Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Saturday, February 5, 2022

इयत्ता दहावी व्युत्पत्ती कोश मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता दहावी व्युत्पत्ती कोश मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता दहावी व्युत्पत्ती कोश मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही व्युत्पत्ती कोश विषयासाठी इयत्ता दहावी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता दहावी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता दहावी व्युत्पत्ती कोशाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी व्युत्पत्ती कोशाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता दहावी वीच्‍या व्युत्पत्ती कोशाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता दहावी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता दहावी व्युत्पत्ती कोश स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

दहावी

विषय

व्युत्पत्ती कोश

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड दहावी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
  2. महा बोर्ड दहावी स्वाध्याय PDF पहा.
  3. आता महाराष्ट्र बोर्ड दहावी स्वाध्याय तपासा.
  4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता दहावी व्युत्पत्ती कोश स्वाध्याय उपाय

इयत्ता दहावी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून व्युत्पत्ती कोशाचे उपाय डाउनलोड करू शकतील.


प्रश्न 1.
टीप लिहा.
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
उत्तर:
वाचन करताना अनेक वेगवेगळे शब्द डोळ्यांखालून जातात, काही शब्द लक्ष वेधून घेतात. हे शब्द कसे तयार होत असावेत याची उत्सुकता निर्माण होते. मग अशावेळेस त्या शब्दाची निर्मिती कशी झाली हे पडताळण्यासाठी व्युत्पत्ती कोश उपयोगी पडतो. व्युत्पत्ती कोश शब्दाचे मूळ रूप दाखवतो. इतकेच नव्हे तर त्यातील विस्तार संदर्भ, उच्चारातील बदल व फरक दाखवतो. शब्दांची उत्पत्ती पाहणे, उच्चार जाणून घेणे ही भाषासमृद्धीच्या दृष्टीने आनंददायी क्रिया आहे. एकाच शब्दाचे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे अर्थ असतात, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उदा. धूळ चारणे; खरे पाहता धूळ चारणे व फसवणे हे दोन अर्थ आहेत. वेगवेगळ्या संदर्भानुसार ते ते अर्थ जुळवले जातात. व्युत्पत्ती कोशातून उच्चारातील बदलांचे कारण स्पष्ट होते. अर्थातील स्पष्ट केलेला बदल अभ्यासता येतो, व्युत्पत्ती कोशातून एखादया शब्दाची अन्य कोणी मांडलेली व्युत्पत्ती सांगून ती योग्य की अयोग्य हे ही कळते. भाषेचे कालिक स्वरूप स्पष्ट करणे हे व्युत्पत्ती कोशाचे प्रमुख कार्य आहे.

प्रश्न 2.
खालील मुद्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
उत्तर:

१९३८ साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे’ असा ठराव संमेलनात मंजूर करण्यात आला. सर्वांच्या मतानुसार हे निर्मिती कार्य कृ.पां.कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आले. बॅ. मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. तसेच सर्वांच्या सहकार्यामुळे १९४६ साली ‘मराठी व्युत्पत्ती कोशाचे’ पहिले प्रकाशन झाले.

प्रश्न 3.
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.

उत्तर:
(i) शब्द अनेक, अर्थ एक

(ii) शब्द एक, अर्थ अनेक
एकच शब्द वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे अर्थ धारण करतो.

प्रश्न 4.
टिपा लिहा.

(i) शब्द तयार होण्याचे विविध प्रकार.
(अ) भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची अर्थात सोपे करण्याची प्रवृत्ती असते.

उदा.
जसे अग्निपासून अग्नि व नंतर आग हा सोपा शब्द तयार झाला.

(आ) कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषिक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. त्यावरून शब्द तयार होतात.

उदा.

(इ) आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांमध्येही वापरला जातो.

उदा.
दिवाळी हा शब्द मूळ संस्कृत शब्द दीपावलि पासून आला आहे.

प्रश्न 5.
‘काळाप्रमाणश ‘काळाप्रमाणे शब्दाच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात’ हे सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
काळाप्रमाणे, पिढ्यांप्रमाणे बोलण्याची भाषा, त्यांचे अर्थ बदलत जातात. आपले आजी-आजोबा बोलत असलेली भाषा, आई बाबा बोलत असलेली भाषा आपली व आपल्या भावंडांची भाषा यात तफावत असते. मित्रांच्या समुहातील भाषा, ही अगदी भिन्न असते.

उदा.
आजी म्हणते, “आज माझे मामजी येणार आहेत”.
आई म्हणते, “आज माझे सासरे येतील”.
मुलगी म्हणते, “आज माझे इन लॉज येणार’.
मित्रांमध्ये – ‘आज सगळ्या सिनीअर सिटीझन्स चे गेट टुगेदर
आहे’. एकच बातमी विविध शब्दयोजनेनी विविध लोकांकडून
सांगितली जाते. नवऱ्याच्या वडिलांसाठी मामंजी. सासरे, इन
लॉज, दादा, बाबा, डॅडी असे अनेक शब्द वापरात येतात.

प्रश्न 6.
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
उत्तरः

प्रश्न 7.
व्युत्पत्ती कोशातून खालील शब्दांची व्युत्पत्ती शोधून लिहा.
उत्तरः

व्युत्पत्ती कोश Summary in Marathi

व्युत्पत्ती कोश पाठपरिचय

इयत्ता नववीमध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले. हे शब्द तयार कसे होतात किंवा हे शब्द तयार कसे झाले असावेत, हे अनुभवण्यासाठी व्युत्पत्ती कोश पाहणे गरजेचे आहे. व्युत्पत्तीकोश पाहण्याची गरज कळावी व व्युत्पत्ती कोश अभ्यासण्याची सवय लागावी हा हेतू ‘व्युत्पत्ती कोश’ या पाठातून दिसून येतो.


इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'दहावी व्युत्पत्ती कोश स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy