Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Wednesday, March 9, 2022

इयत्ता पाचवी मराठी पैशांचे व्यवहार मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता पाचवी मराठी पैशांचे व्यवहार मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता पाचवी मराठी पैशांचे व्यवहार मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही मराठी पैशांचे व्यवहार विषयासाठी इयत्ता पाचवी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता पाचवी मराठी पैशांचे व्यवहाराच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता पाचवी मराठी पैशांचे व्यवहाराचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता पाचवी वीच्‍या मराठी पैशांचे व्यवहाराचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता पाचवी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता पाचवी मराठी पैशांचे व्यवहार स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

पाचवी

विषय

मराठी पैशांचे व्यवहार

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड पाचवी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

 1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
 2. महा बोर्ड पाचवी स्वाध्याय PDF पहा.
 3. आता महाराष्ट्र बोर्ड पाचवी स्वाध्याय तपासा.
 4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता पाचवी मराठी पैशांचे व्यवहार स्वाध्याय उपाय

इयत्ता पाचवी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून मराठी पैशांचे व्यवहाराचे उपाय डाउनलोड करू शकतील.


5th Standard Marathi Digest Chapter 18 पैशांचे व्यवहार Textbook Questions and Answers

 

प्रश्न 1.
खालील चित्रांत पैशांचे व्यवहार कोणकोणत्या ठिकाणी झाले आहेत, ते लिहा.
उत्तरः

 1. बँक कार्यालय
 2. भाजी बाजार
 3. वीज देयक केंद्र
 4. पोस्ट कार्यालय
 5. कपड्याचे दुकान
 6. चप्पलचे दुकान
 7. दूरध्वनी केंद्र

1. वरील चित्रांत दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट दया. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा.

प्रश्न 1.
वरील चित्रांत दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट दया. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा.

2. बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.

प्रश्न 1.
बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.

3. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. कर्जाचा हप्ता भरणे (अ) पोस्ट ऑफिस
2. विजेचे बिल भरणे (ब) दूरध्वनी केंद्र
3. मनिऑर्डर करणे (क) सोनाराचे दुकान
4. फोनचे बिल (ड) वीज देयक केंद्र
5. दागिने घडवणे (ई) बँक

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. कर्जाचा हप्ता भरणे (ई) बँक
2. विजेचे बिल भरणे (ड) वीज देयक केंद्र
3. मनिऑर्डर करणे (अ) पोस्ट ऑफिस
4. फोनचे बिल (ब) दूरध्वनी केंद्र
5. दागिने घडवणे (क) सोनाराचे दुकान

4. दुकानात जा. खालील वस्तूंचे भाव माहित करून घ्या. किंमत लिहा.

प्रश्न 1.
दुकानात जा. खालील वस्तूंचे भाव माहित करून घ्या. किंमत लिहा.

उत्तरः

 1. ₹ 40
 2. ₹ 80
 3. ₹ 12
 4. ₹ 120
 5. ₹ 350
 6. ₹ 250

5. बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे (✓) अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे (✗) अशी खूण करा.

प्रश्न 1.
बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे (✓) अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे (✗) अशी खूण करा.
उत्तर:

 1. पैसे भरणे [✓]
 2. पैसे काढणे [✓]
 3. पत्र टाकणे [✗]
 4. चेक देणे [✓]
 5. मनिऑर्डर करणे [✗]
 6. विम्याची रक्कम भरणे [✗]
 7. दागिने सुरक्षित ठेवणे [✓]
 8. चेक वटवणे [✓]
 9. वीज बिल भरणे [✗]
 10. कर्ज घेणे [✓]
 11. दागिने गहाण ठेवणे [✓]
 12. मुदत ठेवीच्या योजना.[✓]

उपक्रम:

भाजी मंडईला भेट द्या. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रतिकिलो दर विचारा. ‘भाजी मंडई’ यावर पाच ते सात वाक्ये माहिती लिहा.

वाचू आणि हसू:

 • सोनू: मिनू, माझ्या बाबांनी कालच ‘इनोव्हा कार’ घेतली. आता आमच्याकडे तीन गाड्या झाल्या.
 • मिनू: अरे सोनू, माझ्या बाबांकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमानसुद्धा आहे.
 • सोनू: अरे वा! मग तर तू सगळ्याच वाहनांतून फिरली असशील!
 • मिनू: नाही रे! माझ्या बाबांचं खेळण्यांचं दुकान आहे ना!

लिहा:

दिलेल्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिहा.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 18 पैशांचे व्यवहार Additional Important Questions and Answers

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
तुम्ही पैशांचे व्यवहार कोठे करता?
उत्तर:
दुकानात, बँकेत आम्ही पैशांचे व्यवहार करतो.

प्रश्न 2.
शाळा सुरू झाल्यावर तुम्ही कोणकोणत्या गोष्टी खरेदी करता?
उत्तर:
शाळा सुरू झाल्यावर आम्ही शाळोपयोगी वस्तू म्हणजेच दप्तर, पुस्तके, वह्या, गणवेश, कंपास, पेन, पेन्सिल, इत्यादी वस्तू खरेदी करतो.

प्रश्न 3.
घर खर्चामध्ये कोणकोणती बिले भरावी लागतात. त्यांपैकी कोणतीही चार लिहा.
उत्तर:
लाईटबिल, फोनबिल, दूधबिल, पेपरबिल इत्यादी.

प्रश्न 4.
तुम्ही कशाकशाची बचत करता ते लिहा. जसे – पाणी.
उत्तर:
अन्न, इंधन, वीज

प्रश्न 5.
बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.
उत्तर:
1. पैसे भरणे
2. पैसे काढणे
3. चेक भरणे.

प्रश्न 6.
बँकेतील व्यवहाराविषयी पाच वाक्ये लिहा.
उत्तर:

 1. बँकेत पैशाचे व्यवहार चालता
 2. विविध प्रकारची कर्जे, हप्ते भरणे हे प्रामुख्याने तिथे चालते.
 3. बचतीच्या दृष्टीने बँक महत्त्वाची आहे.
 4. विविध प्रकारच्या बचत-योजना तिथे चालतात.
 5. पैसे भरणे – काढणे, किमती व दागिने – वस्तू, कागदपत्रे इ.साठी बँक उपयोगी पडते.

प्रश्न 7.
दिलेल्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिहा.
उत्तरः

पैशांचे व्यवहार Summary in Marathi

पाठ्यपरिचय:

‘पैशांचे व्यवहार’ या पाठात पैशांचा व्यवहार कुठे कुठे केला जातो, ते चित्ररूपाने दाखवले आहे.


इयत्ता पाचवी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'पाचवी मराठी पैशांचे व्यवहार स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy