Hsslive.co.in: Kerala Higher Secondary News, Plus Two Notes, Plus One Notes, Plus two study material, Higher Secondary Question Paper.

Saturday, March 5, 2022

इयत्ता सहावी मराठी भारतमाता मराठी स्वाध्याय PDF

 

इयत्ता सहावी मराठी भारतमाता मराठी स्वाध्याय PDF
इयत्ता सहावी मराठी भारतमाता मराठी स्वाध्याय PDF


या लेखात, आम्ही मराठी भारतमाता विषयासाठी इयत्ता सहावी मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता सहावी मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील.

इयत्ता सहावी मराठी भारतमातााच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी मराठी भारतमातााचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता सहावी वीच्‍या मराठी भारतमातााचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता सहावी चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा.


इयत्ता सहावी मराठी भारतमाता स्वाध्याय

मंडळाचे नाव

Maharashtra Board

ग्रेडचे नाव

सहावी

विषय

मराठी भारतमाता

वर्ष

2022

स्वरूप

PDF/DOC

प्रदाता

hsslive.co.in

अधिकृत संकेतस्थळ

mahahsscboard.in


समाधानासह महाराष्ट्र बोर्ड आठवा स्वाध्याय कसे डाउनलोड करायचे?

महाराष्ट्र बोर्ड सहावी स्वाध्याय PDF डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. वेबसाइट- Hsslive ला भेट द्या. 'स्वाध्याय' लिंकवर क्लिक करा.
  2. महा बोर्ड सहावी स्वाध्याय PDF पहा.
  3. आता महाराष्ट्र बोर्ड सहावी स्वाध्याय तपासा.
  4. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी जतन करा.

इयत्ता सहावी मराठी भारतमाता स्वाध्याय उपाय

इयत्ता सहावी स्वाध्याय मधील विद्यार्थी खालील लिंक्सवरून मराठी भारतमातााचे उपाय डाउनलोड करू शकतील.


Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 1 भारतमाता Textbook Questions and Answers

 

प्रश्न 1.
रिकाम्या जागा भरा.

  1. रंग वेगळे ……….. वेगळे, तरी येथली सर्व फुले.
  2. मानव सारे ………… असती, शिकवण ही जगतास दिली.
  3. या मातेची मुले ………. सदा तिचा ध्वज उंच धरु.
  4. प्रियतम अमुचे …………… हे, प्रियतम या गंगा जमुना.

उत्तर:

  1. गंध
  2. समान
  3. सद्गुणी
  4. सह्यविंध्य

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. पाणी (अ) डुलणारी
2. हिमालय (ब) सळसळते
3. वारे (क) धवल
4. भारतमाता (ड) झुळझुळते
5. शेते (इ) प्रियतम

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. पाणी (ड) झुळझुळते
2. हिमालय (क) धवल
3. वारे (ब) सळसळते
4. भारतमाता (इ) प्रियतम
5. शेते (अ) डुलणारी

प्रश्न 3.
कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.

  1. प्रियतम अमुची …………………. तिची मुले.
  2. रंग वेगळे …………….. सर्व फुले.
  3. प्रिय आम्हाला …………… झुळझुळते.
  4. प्रियकर ही डुलणारी ……………. सळसळते.
  5. प्रियतम आमुचा ………….. जो गगना.
  6. प्रियतम अमुचे सह्यविंध्य …………. जमुना.
  7. या मातेची …………. प्रिय झाली.
  8. या मातेची ………….. उंच धरु.

उत्तर:

  1. भारतमाता, आम्ही सारी
  2. गंध वेगळे, तरी येथली
  3. येथील माती, प्रिय हे पाणा
  4. शेते, प्रिय हे वारे
  5. धवल हिमालय, बघे भिडाया
  6. हे, प्रियतम या गंगा
  7. मुले सद्गुणी, सर्व जगाला
  8. मुले लाडकी, सदा तिचा ध्वज प्रश्न

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
सारी मुले कुणाची आहेत?
उत्तर:
सारी मुले भारतमातेची आहेत.

प्रश्न 2.
फुले कशी आहेत?
उत्तर:
फुले विविध रंगांची व गंधाची आहेत.

प्रश्न 3.
हिमालय कसा आहे?
उत्तर:
हिमालय धवल व गगनाला भिडणारा आहे.

प्रश्न 4.
भारतमातेने जगतास कोणती शिकवण दिली?
उत्तर:
सारे मानव समान आहेत ही शिकवण भारतमातेने जगतास दिली.

प्रश्न 5.
भारतमातेची मुले काय करणार आहेत?
उत्तर:
भारतमातेची मुले ध्वज उंच करणार आहेत.

खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
कवयित्रीला कोण कोण प्रिय आहे?
उत्तर:
कवयित्रीला भारतमाता, सर्व फुले, माती, पाणी, शेते, वारे, हिमालय, सह्याद्री व विध्य पर्वत, गंगा, जमुना, सर्व मुले प्रिय आहेत.

प्रश्न 2.
भारतमातेची मुले कशी आहेत? त्यांनी कोणती शिकवण दिली?
उत्तर:
भारतमातेची मुले सद्गुणी आहेत. त्यांनी मानव सारे समान आहेत ही शिकवण सर्व जगाला दिली.

प्रश्न 3.
भारतमातेविषयी कृतज्ञता कशी व्यक्त केली आहे?
उत्तर:
भारतमाता सर्वांना प्रिय आहे. तिला सर्व वंदन करत आहेत. तिचा ध्वज उंच फडकवून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

व्याकरण व भाषाभ्यास:

प्रश्न 1.
वचन बदला.

  1. मुलगा
  2. माती
  3. पाणी
  4. नदी
  5. किडा
  6. भाजी
  7. घर
  8. झाड
  9. शेत

उत्तर :

  1. मुले
  2. माती
  3. पाणी
  4. नदया
  5. किडे
  6. भाज्या
  7. घरे
  8. झाडे
  9. शेते

प्रश्न 2.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. वंदन
  2. माता
  3. सदा
  4. गंध
  5. लाडकी

उत्तर:

  1. नमस्कार
  2. आई
  3. नेहमी
  4. सुवास
  5. आवडती, प्रिय

प्रश्न 3.
खालील शब्दांचे विरूद्धार्थी अर्थाचे शब्द लिहा.

  1. प्रियतम
  2. समान
  3. उंच
  4. सद्गुणी

उत्तर:

  1. अप्रिय
  2. असमान
  3. बुटका, ठेंगणा
  4. दुर्गुणी

प्रश्न 4.
कवितेमध्ये आलेले यमक जुळणारे शब्द शोधा.

  1. मुले
  2. झुळझुळते
  3. गगना
  4. दिली
  5. करू

उत्तर:

  1. फुले
  2. सळसळते
  3. जमुना
  4. झाली
  5. धरू

लेखन विभाग:

प्रश्न 1.
‘भारतमाता’ शब्द वापरून चार वाक्ये लिहा.
उत्तर:

  1. भारतमाता आम्हाला प्रिय आहे.
  2. आम्ही भारतमातेला वंदन करू.
  3. भारतमातेचा ध्वज उंच धरू,
  4. आम्ही भारतमातेची मुले आहोत.

प्रश्न 2.
भारतमाता विविध गोष्टींनी नटलेली आहे. चौकटीत त्यांची नावे लिहा.

उत्तर:

  1. हिमालय
  2. फुले
  3. माती
  4. पाणी
  5. गंगा, जमुना
  6. सयविंध्य

भारतमाता (गाणे) Summary in Marathi

काव्य परिचय:

भारतमाता ही भारतभूमीचे वैशिष्ट्य सांगणारी कविता आहे. भारताच्या मातीत विविधता आहे. निसर्ग भरभरून फुलला आहे. पर्वतराजी उंच उंच आहेत. हिची प्रजा गुणी असून जगतासाठी आदर्श आहे. भारतमातेविषयी आदर व कृतज्ञता बाळगून आपण तिचा गौरव वाढवू व ध्वज उंच फडकवू हा अर्थ या कवितेतून प्रतित होतो.

शब्दार्थ:

  1. प्रियतम – आवडती, प्रियकर (darling)
  2. अमुची – आपली (ours’)
  3. गंध – वास (odour, smell)
  4. माती – मृत्तिका (earth, soil)
  5. डुलणारी – वाऱ्यावर हलणारी (oscillating)
  6. शेते – शेती (farming)
  7. धवल – पांढराशुभ्र, सफेद (white)
  8. भिडणे – पोहोचणे (to meet)
  9. गगन – आकाश (sky)
  10. सयविंध्य – सह्याद्री, विंध्याचल पर्वत (Sahyadri)
  11. मानव – माणूस (human being)
  12. शिकवण – उपदेश (to advise, teaching)
  13. सद्गुणी – गुणवान (virtuous)
  14. सदा – नेहमी (always)
  15. ध्वज – झेंडा (flag)
  16. वंदन – नमस्कार (salutation)

वाक्प्रचार व अर्थ:

1. भिडणे – जाऊन ठेपणे, पोहोचणे


इयत्ता सहावी मराठी स्वाध्याय उपाय

निष्कर्ष

आम्हाला आशा आहे की महाराष्ट्रावरील हा लेख तुम्हाला 'सहावी मराठी भारतमाता स्वाध्याय' मदत करेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, त्यांना खाली टिप्पणी विभागात मोकळ्या मनाने पोस्ट करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे परत येऊ.
Share:

0 Comments:

Post a Comment

Plus Two (+2) Previous Year Question Papers

Plus Two (+2) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Geography Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus Two (+2) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus Two (+2) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers

Plus One (+1) Previous Year Question Papers

Plus One (+1) Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Physics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Chemistry Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Maths Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Zoology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Botany Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Computer Application Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Commerce Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Humanities Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Economics Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) History Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Islamic History Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Psychology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Sociology Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Political Science Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Geography Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Accountancy Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Business Studies Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) English Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Hindi Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Arabic Previous Year Chapter Wise Question Papers, Plus One (+1) Kaithang Previous Year Chapter Wise Question Papers , Plus One (+1) Malayalam Previous Year Chapter Wise Question Papers
Copyright © HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board About | Contact | Privacy Policy